सर्व बॅचेससाठी डेमो लेक्चर करण्याची सवलत उपलब्ध असून त्यानंतरच प्रवेश निश्चित करण्याची

                                सुविधा

अतिशय माफक शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव संस्था म्हणजे द विनर्स करिअर पॉईंट.

मागील 15 वर्षांपासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात एक विश्वसनीय संस्था म्हणून द विनर्स करिअर पॉइंट नावारूपास आली आहे. आतापर्यंत शासकीय सेवेत 50+ राजपत्रित अधिकारी, 1550 पीएसआय, 125 एसटीआय, 32 असिस्टंट व 2500+ पेक्षा अधिक लिपीक- टंकलेखक, करसहायक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पोलीस तसेच बालविकास व प्रकल्प अधिकारी यशस्वी.