द विनर्स करिअर पॉईंट यांच्या सततच्या मार्गदर्शनाचा लाभ मला प्रत्यक्ष अथवा फोनद्वारे मिळत गेला. त्यामुळे आत्मविश्वास वाढला व मी या पदापर्यंत पोहचले.
Archives: Testimonials
Testimonials
अनंत घोळवे
द विनर्स करिअर पॉईंट दिलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा वाटा आहे. माझी मुलाखतीची अचूक तयारी करवून घेतली अभिरूप मुलाखतीत माझे तंतोतंत मूल्यांकन केले.
तुषार गावंडे
राज्यसेवा मुख्य परीक्षा व त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत या दोन्हींची मॅडमनी परिपूर्ण तयारी करून घेतली. त्यानी दिलेल्या सखोल अभ्यासाचा सल्ला आणि मुलाखतीची बारकाईने करवून घेतलेली तयारी यामुळेच मला अंतिम यश मिळाले.
अमोल सोळंके
माझ्या यशामध्ये व द विनर्स स्टडी सेंटर त्यातील स्टाफचा सिंहाचा वाटा आहे. तसेच माझ्या आयुष्यात आतापर्यंत संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला श्रेय दयायला मला आवडेल.

